ससून ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट: चौकशीसाठी राज्य सरकारकडून चार सदस्यीय समिती गठीत, पंधरा दिवसांत अहवाल येणार
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात घडलेल्या ड्रग्ज व त्यासंबंधित घटनांच्या चौकशीसाठी डॉ. दिलीप म्हैसेकर (संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन) यांच्या ...