धक्कादायक! आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार चव्हाट्यावर, शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना कडाक्याच्या थंडीत झोपवले जमिनीवर; संतोष बांगर यांच्या भूमिकेने भुवया उंचावल्या..
हिंगोली : हिंगोलीतील आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना भर थंडीत जमिनीवर झोपवल्या गेले ...