राज्य सरकारचा मोठा निर्णय; ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना’ लागू
मुंबई : राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम आदींसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा’ योजनेला राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली ...