Politics : ही शरद पवारांची खेळी नसावी, हा भावनिक निर्णय ; राजीनामा दिला म्हणेज निवृत्ती नाही – खासदार संजय राऊत
Politics पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तसेच अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षापदाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ...