कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना पोलीस कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ
बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे कायम चर्चेत असतात. सातत्याने त्यांच्या विधानांवरून वाद निर्माण होत असतात. आता ...