सांगलीच्या हृदयाची मुंबईकराच्या छातीत धडधड; अवघ्या ३४ मिनिटांत सांगलीतून कोल्हापुरात अन् २ तासांत मुंबईत
सांगली : आधुनिक वैद्यकशास्त्राच्या जादूची अनुभूती नुकतीच मुंबईतील एका रूग्णाला आली. मुंबईतील रूग्णालयात गेल्या एक वर्षापासून कृत्रिम श्वासावर मरणासन्न अवस्थेत ...