पुण्यातील नोकरी सोडून गावी परतले अन् नवदाम्पत्यानं आत्महत्या करत संपवले जीवन, परिसरात हळहळ; नेमकं असं काय घडलं?
अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर गावात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या तीन महिन्यातच एका नव दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेत ...