ईशान्य भारतातील लोक चीनी, तर दक्षिणेतील आफ्रिकनसारखे दिसतात; सॅम पित्रोदा यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली: काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. वास्तविक, भारताच्या विविधतेबद्दल बोलताना सॅम पित्रोदा ...