फेरफार व सातबारा नोंद करून देण्यासाठी लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; सजा फुरसुंगी येथील घटना
पुणे : सजा फुरसुंगी (ता. हवेली) येथे फेरफार व सातबारा नोंद करण्याकरीता संबधीत तलाठ्यासाठी लाच मागणी करून लाच स्विकारणा-या खाजगी ...