‘अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केले’: पद्मभूषण सई परांजपे यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : 'सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ पुणे - मुंबईतच घडू शकतात असे नाही, हे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट ...