साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढविणे असंयुक्तिक वाटते; साहेबराव खामकर यांचे मत
पुणे : सहकारी साखर कारखान्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकारी संचालक यांना सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षांपर्यंत वाढवण्यास काही अटी-शर्तींवर मंजूरी ...