नादच लय वाईट…! ट्रकचालकांना लूटायचे, अन् कला केंद्रात जायचे; दौंड पोलिसांनी ६ जणांना थेट जामखेडच्या कला केंद्रातून केले अटक
दौंड : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक चालकांची लुटमार करणाऱ्या सहा जणांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...