Registration News : एक – दोन गुंठ्यांची दस्तनोंदणी नाहीच ; औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती..
Registration News : पुणे : राज्यात तुकडेबंदी कायदा असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्तनोंदणी करण्यात येत होती. याबाबत गैरप्रकार समोर आल्यानंतर ...