मोठी बातमी : EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क मिळणार परत; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : राज्यातील ईडब्ल्यूएस, एसईबीसी व ओबीसी विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या ...