रेडीरेकनरच्या शुल्कात कपात; २५ टक्क्यांऐवजी आता केवळ ५ टक्केच भरावा लागणार, राज्य शासनाचा निर्णय
पुणे: राज्य सरकारने शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी रेडीरेकनर दराच्या ...