व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: rape case

पालघरमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; रक्ताचे डाग, फाटलेले कपडे पाहून आई-वडिलांना धक्का

पालघर : पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपती आगमन मिरवणूक बघायला गेलेल्या १० वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर ...

लाजिरवाणी घटना…! अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जामीन मिळताच पुन्हा केलं तिचंच अपहरण; महिनाभर केला बलात्कार

Minor Rape Case : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणात जामीन मिळालेल्या आरोपीने पुन्हा ...

अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीला फरफटत नेत केला बलात्कार; घटनेने परिसरात खळबळ

डोंबिवली : बलात्काराच्या एका पाठो-पाठ एक घटना घडत आहेत. अशातच आत्ता डोंबिवली येथील टिटवाळ्याजवळच्या एका गावात बलात्कार केल्याची संतापजनक घटना ...

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून मुलीवर बसमध्ये अत्याचाराचा प्रयत्न; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पुणे शहरात अत्याचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच आता विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ...

संतापजनक…! पोटच्या ११ वर्षाच्या मुलीवर नराधम बापाचा लैंगिक अत्याचार; कारेगाव येथील घटना

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे नराधम बापाने स्वतः च्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी ...

संतापजनक…! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला माळरानात नेत जबरदस्तीने कपडे काढले; कुटुंबीय येताच दिलं ढकलून…, राजगुरुनगर येथील घटना

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील दावडे येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत जबरदस्ती करत विनयभंग केल्याची धक्कादायक ...

गुरू म्हणावं की हैवान…! तू माझ्याकडेच बघत जा… असं म्हणत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; हडपसर येथील शाळेतील प्रकार

पुणे : पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता हडपसर परिसरातील एका शाळेतील शिक्षकाने नववीत शिक्षण घेत असलेल्या ...

महाराष्ट्राची मान शरमेने खाली…! खाऊसाठी पैसे देण्याच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; 67 वर्षीय व्यक्तीचे विकृत कृत्य

पुणे : राज्यात सतत घडणाऱ्या अत्याराच्या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. पुण्यात पुन्हा एक अत्याचाराची घटना उघडकीस आली ...

खळबळजनक…! खर्ऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी १६ वर्षीय मुलीवर ४ महिने बलत्कार; गर्भवती राहिल्याने प्रकरण उजेडात

चंद्रपूर : चंद्रपूरामध्ये खर्ऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील दुर्गापूर परिसरात ...

धक्कादायक… ! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला बलात्कार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर येथील आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहाणाऱ्या दोन ...

Page 2 of 9 1 2 3 9

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!