निवडून द्या… प्रियंका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवतो ! भाजप उमेदवार रमेश बिधुडींच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस संतप्त
नवी दिल्ली: दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने वाद ...