राजगुरुनगर अत्याचार प्रकरण! ‘देवाभाऊ आरोपींना फासावर लटकवणार.. ‘ : आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
पुणे : कल्याण अत्याचार प्रकरण ताजेच असताना पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय 54 वर्षीय नराधमाने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार ...