अजित पवारांना आणखी एक धक्का! कारमध्ये सुप्रिया सुळेंसोबत फाईलआड तोंड लपवून शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेला नेता कोण? पहा व्हिडिओ
पुणे : आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यात घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु केली आहे. ...