वाघोलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था; तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करा : राजेंद्र सातव पाटील
विजय लोखंडे वाघोली : पावसाच्या पाण्यामुळे वाघोली-लोहगाव, वाघोली-केसनंद रस्त्यांबरोबरच पुणे-नगर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय दूरवस्था झाली असून नागरिकांना अपघाताला ...