अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले! माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती; राज्यमंत्री पदाचा दर्जा
मुंबई: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघावर सलग तीस वर्षे वर्चस्व राखणारे माजी आमदार राजन पाटील यांना त्यांच्या पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. ...