मुलीशी आधी प्रेमसंबंध निर्माण केले, आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत ठेवले शारीरिक संबंध; त्यानंतर थेट अत्याचाराचा व्हिडीओ केला व्हायरल
कर्जत : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तो व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाविरोधांत नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद ...