ठरलं तर… ! राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, तर पंकजा मुंडेंना पर्णकुटी; नव्या मंत्र्यांना दिल्या बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या मोठ्या विजयानंतर मंत्रिमंडळ विस्तार पार पडले, त्यानंतर आता आठ दिवसांनी मंत्र्यांचे खातेवाटपही करण्यात आले. मंत्रिमंडळ ...