‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाला लागले गालबोट; अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
हैदराबाद : ज्या चित्रपटाची प्रेक्षक आवर्जून वाट बघत होते तो अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा 2: द रुल' ...