उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची जोरदार धडक; पुरंदर तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, गावावर शोककळा
पुरंदर : कुटुंबाला गावी भेटण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला आहे. उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने पुरंदर तालुक्यातील मांडकीच्या ...