पुरंदरमध्ये आमदार संजय जगतापच पुन्हा बाजी मारणार; गंगाराम जगदाळे देणार कडवी टक्कर; विजय शिवतारे राहणार थेट तिसऱ्या नंबरवर, ‘पुणे प्राईम न्यूज’च्या सर्व्हेतील आकडेवारी आली समोर
पुणे : लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु ...