व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Purandar news

आता मंत्रिपद दिलं तरी घेणार नाही; विजय शिवतारे संतापले

पुणे : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र, ऐन हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुतीत नाराजीनाट्य ...

पुरंदर तालुक्यातील थापेवाडी येथे ट्रॅक्टर चालकाची साडीने गळफास घेऊन आत्महत्या..

बापू मुळीक पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील थापेवाडी गावात एकाने घरात पत्र्याच्या अँगलला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना घडली ...

पुरंदरमध्ये ५० हजार भाजपा सदस्य नोंदणी करणार : जालिंदर कामठे

बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीची मासिक बैठक निलेश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये ...

Ex minister Vijay shivtare writes letter to guardian minister

गुंजवणीचे पाणी पुरंदरच्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये फिरवणार : आमदार विजय शिवतारे

बापू मुळीक / सासवड : पुरंदर हा दुष्काळी भाग असल्याने गुंजवणीचे पाणी शेतीच्या भागांमध्ये फिरवणार. पंधरा वर्षांपूर्वी गुंजवणी धरणाचे पाणी ...

पुरंदर मध्ये दहा अपक्ष उमेदवारांचे अर्ज माघार, तर 16 उमेदवारांचे अर्ज वैध

बापू मुळीक / सासवड : पुरंदर -हवेली विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांपैकी 26 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी आज ...

Ex minister Vijay shivtare writes letter to guardian minister

पुरंदरसाठी गुंजवणी पाणी, विमानतळ, आंतरराष्ट्रीय बाजार मिळवून देणार : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे                                       

सासवड : पुरंदर तालुक्यात गोरगरीब जनतेला आत्तापर्यंत भेडसावणारे गुंजवणीचे पाणी, विमानतळ, आंतरराष्ट्रीय बाजार अशा विविध योजना मिळाल्या नाहीत. त्या मिळवून ...

पुरंदर विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण..

बापू मुळीक पुरंदर : पुरंदर विधानसभा मतदारसंघाची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व राजकीय ...

संस्थात्मक कामातही पुरंदर ओळखला जाईल : आ. संजय जगताप

बापू मुळीक सासवड : शिक्षकांचा तालुका तसेच अंजिर, डाळींब, सिताफळ आणि वाटाणा या शेतीउत्पादनाचा तालुका म्हणून पुरंदर तालुक्याची ओळख आहे. ...

कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर देणार! माजी आ. अशोक टेकवडे यांचा आ. संजय जगताप यांना इशारा

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील भाजपा उपाध्यक्ष हनूमंत मुरलीधर काळाने यांनी त्यांच्या गावातील ग्रुपवर आमदार संजय जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी अजित ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!