व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

पुणेकरांनो दारु पिऊन वाहन चालवताय तर सावधान..! पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, आता थेट…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अपघाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामधील बहुतांश घटना हिट अँड रन प्रकरणातील असल्यामुळं ...

आंतरधर्मीय विवाह…! बहिणीच्या पतीची भावानं केली हत्या; असा रचला कट, अंगावर काटा आणणारा थरार

पुणे : बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या भावाने नातेवाईकांच्या मदतीने मेहुण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ...

पुणे ‘सीआयडी’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी शशिकांत महावरकर; 7 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) राज्यातील सात अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी (ता.09) काढण्यात आले आहे. नांदेड परिक्षेत्राचे ...

राज्यातील ‘या’ भागात अति मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज

पुणे : गेल्या चार-पाच दिवसांमध्ये राज्यासह मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं ...

‘बाबू’च्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण; टायटल सॉन्ग लाँच सोहळा दिमाखात संपन्न

पुणे : मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून अंकित मोहन, नेहा महाजन आणि ...

कामाची बातमी! मतदार यादीत चार वेळा करता येणार नावनोंदणी

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनानुसार दरवर्षी १ जानेवारी या अर्हता दिनांकांवर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम ...

‘झगमगाट’ अंगलट येऊन पुण्याहून वाशिमला बदली झालेल्या IAS पूजा खेडकर आहेत तरी कोण?

पुणे : आपल्या झगमगाटामुळे चर्चेत असणाऱ्या पुण्यातल्या प्रोबेशनरी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. झाल ...

वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंची पुण्यात वाढणार ताकद

पुणे : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मंगळवारी (ता.09) ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. शेकडो गाड्यांचा ताफा ...

‘ऑडी’चा नाद पडला भारी….,अखेर पुण्यातील IAS अधिकारी पूजा खेडकर यांची बदली

पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीस असलेल्या 'प्रोबेशन' कालावधीत महिला आयएएस अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर बसविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला ...

red alert to pune and satara district by IMD

सातारा, पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा

पुणे: भारतीय हवामान विभागाकडून आठ जुलै रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे या जिल्ह्यांना नऊ जुलै रोजी रेड अलर्टचा इशारा ...

Page 94 of 576 1 93 94 95 576

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!