व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

पिंपरी शहरात रस्ते आहेत की चाळण? 2003 पैकी 1580 खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा: तरी खड्डे शिल्लक

-संगीता कांबळे पिंपरी : मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील रस्त्यांवर तब्बल 2003 खड्डे ...

चोरांची मजल देवापर्यंत..! संत तुकाराम पादुका मंदिराची दानपेटी नेली चोरुन

पुणे : शहरात रोज अनेक भागात चोरीचे सत्र सुरुच आहेत. चोरीचा असाच एक प्रकार फर्ग्युसन रोडवरील संत तुकाराम पादुका मंदिरात ...

शिरुर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : शांताराम कटके

पुणे : शिरुर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी संधी दिल्यास शिरुर-हवेली विधानसभा निवडणूक ...

255 candidate gets talathi appointment letter Pune

पुणे: तलाठी परीक्षेतील २५५ उमेदवारांना नियुक्तिपत्र वाटप

पुणे: तलाठी भरती प्रक्रियेतील आदिवासी (पैसा) क्षेत्र आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता २५५ रिक्त पदांवर नियुक्ती करण्यास ...

पुणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचे निलंबन; पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका

पुणे : मागील आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी ...

मनविसे तर्फे निगडी-प्राधिकरणातील गुणवंतांचा गुणगौरव

-संगीता कांबळे पिंपरी : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मनविसे निगडी प्राधिकरण विभागाच्या वतीने सेक्टर 25 येथील ...

tender of 160 crore for cleaning of waste in four zone by PMC

पुणे महापालिका कामगारांसाठी गुड न्यूज, सणाच्या उचल रकमेत दुप्पटीने वाढ करण्यात येणार

पुणे : सणासुदीच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या कामगारांना आनंद लुटता यावा, यासाठी एक गुड न्यूज् आणली आहे. पुणे महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना सणासाठी ...

राज्यात आज पावसाचा जोर काहीसा ओसरणार; असा आहे हवामान खात्याचा अंदाज

पुणे : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेला पावसाचा जोर आता ओसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु ...

18000 cusecs water released from Punes Khadakwasla Dam

पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये अठरा हजार क्युसेकने विसर्ग; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पुणे : धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये अठरा हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार ...

Page 73 of 574 1 72 73 74 574

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!