पळसदेव येथील ‘एल.जी.बनसुडे स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा ; जिल्हास्तरीय स्पर्धेत १४ सुवर्ण, ४ रौप्य व ४ कांस्य पदकांची केली कमाई …!
सागर जगदाळे : भिगवण : फुरसुंगी येथे झालेल्या जिल्हास्तरीय मास रेसलिंग आणि नॉनचाकु स्पर्धेमध्ये पळसदेव (ता. इंदापूर) येथील एल जी ...