पुणेकरांनो सावधान! वाहनांच्या नंबरप्लेटवर पोलीस, पत्रकार, व्हीआयपीसह दादा, नाना, काका अशी नावे लिहिणाऱ्या २८३ जणांवर कारवाई ; वाहतूक विभागाने १० दिवसात वसूल केला सव्वा दोन लाख दंड
पुणे : वाहनांच्या नंबरप्लेटवर पोलीस, पत्रकार, व्हीआयपीसह दादा, नाना, काका अशी नावे लिहिणाऱ्या २८३ जणांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. ...