गणपती उत्सवाच्या वर्गणीवरून बिल्डरच्या डोक्यात कुऱ्हाड घालणाऱ्या आरोपीला 5 लाखांच्या दंडासह 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
वारजे: गणपती उत्सवानिमित्त वर्गणी गोळा करण्यावरून दोन सख्ख्या भावांनी बिल्डरच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. ...