दुख:द घटना…! दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे गणपती विसर्जन करताना २२ वर्षीय तरुण विहरीत बुडाला ; तपास सुरु..!
यवत (पुणे) : बोरीऐंदी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुण विहरीत बुडाल्याची घटना शुक्रवारी (ता. ...