दौंड येथील कुरुकुंभ मोरीत साचले पावसाचे पाणी, रेल्वे प्रशासनाचे दावे ठरले फेल ; तर नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत…!
दिनेश सोनवणे दौंड : दौंड शहरात आज सोमवारी (ता.१०) दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी कुरुकुंभ ...