व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

लोणी काळभोर तलाठी कार्यालय, चहा पेक्षा किटली गरम ; तहसीलदार कार्यालयालाही केराची टोपली…!

लोणी काळभोर : हवेली तहसील कार्यालयातील खातेदारांच्या नावातील चुक दुरुस्ती आदेशाला पन्नास दिवस पुर्ण होऊनही संबंधित तलाठ्याने आदेशाची नोंद न ...

कोरेगाव मूळ येथील पुणे बाजार समितीची जागा ताब्यात येण्यापुर्वीच वाद सुरू, प्रकरण पोलिसात पोचले…!

उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या जमिनीचा लिलावापुर्वीच पुणे बाजार समिती व शेजारील मिळकतदार ...

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती …!

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरिया यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमपीचे विद्यमान ...

स्टेट बँकेकडून ग्राहकांना दिवाळीचं मोठं गिफ्ट ; एफडीच्या व्याजदरात केली वाढ 

पुणे : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)मध्ये तुमचं खाते असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. तुम्ही ...

विद्यार्थी व पालकांनी ‘डिजिटल डिटॉक्स’, ‘नो स्क्रीन टाईम’, पाळण्याची घेतली प्रतिज्ञा ; लोणी काळभोर ग्रामपंचायत व राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम…!

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विद्यार्थी व पालकांनी डिजिटल डिटॉक्स', 'नो स्क्रीन टाईम' पाळण्याची प्रतिज्ञा आज शनिवारी ...

खोरवडी येथील रोहित्रामधून तब्बल २२० किलोच्या तांब्याच्या तारांची चोरी ; दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

दिनेश सोनवणे दौंड : खोरवडी (ता. दौंड) येथील जगदाळे मळा, येथील डीपी मधून २२० किलो च्या तांब्याच्या वायरची चोरी झाल्याची ...

‘वाचवा रे, बसचालक त्रास देतोय..,युवकाची धाय मोकलून आरोळी..

पिंपरी चिंचवड : बसचालक आणि प्रवाशाच्या भांडणाचा भन्नाट व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. प्रवाशाच्या अशा अचानक किंचाळण्यामुळे बसमधील ...

लाल परीचा प्रवास महागणार, दिवाळीत तिकीटांच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ

 पुणे : दिवाळी अगदी आठवड्यावर येवून ठेपली आहे. राज्यातील मोठ्या शहरात कामाला असणारे चाकरमानी किंवा विद्यार्थी (Students) घरी जाण्याचं नियोजन ...

आळंदी म्हातोबाची येथे संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत…!

पुणे : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत नागरिकांनी मोठ्या उत्साहात शुक्रवारी (ता.१४) केले. संत ...

Page 568 of 635 1 567 568 569 635

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!