व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

अयोध्येत शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन  ;  मुख्यमंत्री पुढच्या महिन्यात आमदारांसह दौऱ्यावर

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांसोबत अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्यात ते प्रभू रामाचं ...

टिळेकरवाडी येथे दोन दिवसीय “आमचा गाव आमचा विकास” कार्यशाळेची सांगता..!

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२२-२३ अंतर्गत ...

अष्टापूरच्या सरपंचपदी अश्विनी कोतवाल यांची बिनविरोध निवड…!

उरुळी कांचन : अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी नवनाथ कोतवाल यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे सरपंच ...

“पुणे प्राईम न्यूज” च्या पहिल्या विशेष दिवाळी अंकाचे उत्साहात प्रकाशन..!

लोणी काळभोर (पुणे) : "पुणे प्राईम न्यूज" हे जनसमाज मनाचा आरसा आहे. यामधी शेती, आरोग्य, समाजसेवा, तसेच आदी क्षेत्रात भरीव ...

महाबळेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाचा हाहाकार ; स्ट्रॉबेरी शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान…!

लहू चव्हाण  पाचगणी : शुक्रवारी (ता. २१) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाच्या अस्मानी ...

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी आंदोलन करू ; खासदार अमोल कोल्हे यांचा इशारा..!

पुणे : गेली अनेक वर्षे विविध टप्पे पार करून रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरीसाठी असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आता ...

Breaking News : सदाशिव पेठेतील बिर्याणी हाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीत ६ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळीच्या ऐन तोंडावर पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठ येथील एका बिर्याणी हाऊसमध्ये आग लागल्याने या ...

कान्हूर मेसाई येथे एक हाथ मदतीचा उपक्रम, संसार पाण्यात वाहून गेलेल्यांना केली मदत…!

युनूस तांबोळी शिरुर:  साहेब, अचानक झालेल्या पावसाने संसार उध्वस्त झाला. दुष्काळ व्हता तवा तुम्हिच छावणि करून जनावर वाचवलीत. पण ढग ...

मलठण येथे न्हावरा रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना दिवाळीच्या शुभमुहूर्तावर साखर वाटप…!

युनूस तांबोळी शिरुर - मलठण ( ता.शिरुर ) येथे न्हावरा रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना सभासदांना साखरेचे ...

सांस्कृतिक पुण्यात चाललयं तरी काय ? १० लाख रुपयांची सेक्स टॉईज जप्त

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात काय सुरु आहे, असा प्रश्न तुम्हाला ही बातमी वाचल्यानंतर पडेल.  पुण्यात देशभरातून युवक ...

Page 496 of 569 1 495 496 497 569

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!