व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

काळजी घ्या..! राज्यात पावसाचा धुमाकूळ; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी..

पुणे : राज्याच्या बहुतांश भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 ...

येरवडा परिसरात टोळक्याकडून कोयत्याने वार करून वाहनांची तोडफोड; पाच जण अटकेत

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात पाच जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली होती. येरवडा पोलीस स्टेशन येथे, ...

पित्ताशयातील पथरी म्हणजे काय?

पित्ताशयातील पथरी म्हणजे काय? पित्ताशयातील पथरी म्हणजे पित्ताशयात तयार होणारे कठीण आणि पॅनल धातूच्या पाषाणांसारखे घटक. पित्ताशय पित्ताच्या संकृतीला मदत ...

PMPML make 1748 employee permanent Pune

रक्षाबंधनाला पीएमपी झाली मालामाल

पुणे : पीएमपीएमएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पीएमआरडीए हद्दीत रक्षाबंधन सणानिमित्त १९ व २० ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित १६९२ शेड्युल व्यतिरिक्त ...

dead body found on bhima river brim in mandavgaon pharata pune

तरुणाने तळ्यामध्ये सूर मारला, बराचवेळ तो पाण्याच्या वर आला नाही; मित्रांनी पाण्यात उतरून बाहेर काढले, त्याचे कपाळ पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली

चाकण: मित्रांसोबत तळ्यात पोहताना कठड्यावरून सूर मारल्यावर खोल पाण्यात पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बराच वेळ लागल्यावर घाबरलेल्या मित्रांनी बुडालेल्या ...

Baramati police registered fir on more seven people in monor girls exploitation

पुणे हादरले! दौंडमध्ये बदलापूर घटनेची पुनरावृत्ती? शाळेतील शिक्षकाकडूनच अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत विद्यार्थिनींवर अत्याचार, पालकांमध्ये उसळली संतापाची लाट

दौंड: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्यामुळे राज्यात संतापाची एकच लाट उसळली आहे. बदलापूर, अकोला, ...

रांजणगाव MIDC तील जामिल कंपनीत कामगाराच्या मृत्यू प्रकरणी प्रोडक्शन मॅनेजर व सुपरवायझरवर गुन्हा दाखल

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : येथील MIDC तील जामिल स्टील बिल्डिग इंडिया प्रा. लि. कंपनीत जड जॉब हाताळता न आल्याने ...

शिरुर तालुक्याचे नेते मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ; पत्नी रेखाताई व बंधू प्रताप यांना ईडीने बोलवले चौकशीसाठी

लोणी काळभोर : मुंबई येथील ईडी कस्टडीत असणारे मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आज त्यांची पत्नी पुणे ...

मोठी बातमी: MPSC परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

पुणे: आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एमपीएससीच्या ...

यवत येथील डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे चिमुकलीला आले कायमचे अपंगत्व; ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांसह खाजगी डॉक्टरवर गुन्हा दाखल…

यवत (पुणे) : डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे लहान बाळाला अपंगत्व आल्याची घटना यवत येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ...

Page 49 of 572 1 48 49 50 572

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!