व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

 पुणे बंदच्या दिवशी धावल्या केवळ साडे चौदाशे पीएमपी…!

पुणे : आज विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने महापुरुषांच्या बाबतीत होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेधार्त बंदचे आवाहान करण्यात आले होते. त्याला ...

BREAKING NEWS : पिंपरी-चिंचवड विद्यापीठाला मान्यता ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…!

मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाला पुन्हा सुरुवात, पुणे जिल्ह्यातील आंबेगांव बु. ...

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुक – सत्ताधारी लोकांच्या दडपशाहीमुळे मतदार नाराज ; “सरपंच”पदासह “जनसेवा पॅनेल”चे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार – कल्पना काळभोर यांना विश्वास..!

लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचा सर्वागिन विकास व ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरीकाला योग्य तो सन्मान मिळावा यासाठी, कदमवाकवस्ती ...

राजमाता जिजाऊ चेतक स्पोर्ट्स संघाना विजेतेपद; खुला गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी ; प्रकाशतात्या बालवडकर, महेशदादा स्पोर्ट्स संघ उपविजेते…!

पुणे : अंतिम लढतीत मुलांच्या गटात चेतक स्पोर्ट्स संघाने प्रकाशतात्या बालवडकर संघाला तर मुलींच्या गटात राजमाता जिजाऊ संघाने महेशदादा स्पोर्ट्स ...

हडपसर येथून दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाची मित्रांनी गोळी झाडून बोपदेव घाटात केली हत्या ; चार जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

हडपसर : हडपसर येथून दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाची मित्रांनी कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना ...

औंधमधील बंगला फोडून चोरट्यांचा ६६ लाखांवर मारला डल्ला…!

पुणे : पुणे शहराच्या उच्चभ्रू भागांपैकी एक असणाऱ्या औंध परिसरात भरदिवसा चोरट्यांनी बंगला फोडून तब्बल ६६ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची ...

कोंबड्याच्या शेडमध्ये चक्क ६० किलो गांजा ठेवणाऱ्या तस्कराला आष्टी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

कडा : कोंबड्याच्या शेडमध्ये तब्बल ६० किलो गांजा ठेवणाऱ्या एका तस्कराला आष्टी पोलिसांनी भवरवाडी येथून सोमवारी (ता.१२) दुपारच्या सुमारास ठोकल्या ...

‘पुणे बंद’ ला हडपसर व मांजरी परिसरात उस्फुर्त प्रतिसाद…!

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पुण्यात आज (ता. १३) विविध ...

खराडी परिसरातील सुरक्षा रक्षकाकडून तरुणीवर अत्याचार; गर्भवती राहिल्याने जबरदस्तीने केला गर्भपात…!

पुणे : खराडी परिसरातील सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने २७ वर्षीय तरुणीवर शरीर संबंध ठेवून त्यातून ती गर्भवती ...

Page 426 of 575 1 425 426 427 575

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!