अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी पाचगणी पोलिसांचे सलग दोन छापे ;दोघांवर गुन्हे तर हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त, कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले…!
लहू चव्हाण पाचगणी : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पाचगणी पोलिसांची धडक कारवाई केली आहे. सलग दोन दिवसाच्या धाडसत्रात पोलिसांनी हजारो रुपयांचा ...