४५ हजारांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले
पुणे : विद्युत भार वाढविण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड येथील महावितरणाच्या ...