पुण्यात रात्रभर झिंग झिंग झिंगाट…! हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार; दारूची दुकाने रात्री ‘एक’पर्यंतच…
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात न्यू इयर पार्टीची धूम असणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट ...