व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune district news

कासुर्डीतील पुनर्वसनासाठी आरक्षित जागेवरील अतिक्रमणे नियमित करा : आमदार राहुल कुल

राहुलकुमार अवचट यवत : कासुर्डीमधील (ता. दौंड) मौजे कामटवाडी येथे पुनर्वसनासाठी आरक्षित असलेल्या जागेवर गेल्या ४० वर्षांपासून नंदीवाले समाजाची सुमारे ...

देलवडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी

गणेश सुळ केडगाव : सध्या साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. यातील बहुतांश साथरोग अशुद्ध पाण्यामुळे होतात. त्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका ...

हॉटेल व्यावसायिकांच्या अट्टाहासापायी सुरक्षारक्षकांचा जीव टांगणीला; महामार्गावर लाईट स्टिक धरणे ठरतेय धोकादायक…

लोणी काळभोर : हॉटेल व्यावसायिक व्यवसाय वाढीसाठी नवनवीन फंडे राबवित असतात. मात्र, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसाय वृद्धीसाठी चक्क ...

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत वसेवाडी शाळेचा डंका

अमोल दरेकर सणसवाडी : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात वसेवाडी शाळेने विविध खेळांमध्ये दणदणीत ...

Shirur News : विद्यार्थ्यांनो, आई-वडिलांची संस्कृती जपा : वसंत हंकारे यांचे आवाहन

युनुस तांबोळी शिरूर, (पुणे) : विद्यार्थी मित्रांनो समाजात आपली स्वतः ची ओळख निर्माण करताना आपन कोण आहोत याचा अभ्यास करा. ...

भिगवणला संविधान दिनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

भिगवण : संविधान दिनानिमित्त भिगवण स्टेशन येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. येथील सामाजिक कार्यकर्ते व ...

Amol kolhe files complaint against NCP worker in shirur loksabha pune

बिबटप्रवण तालुक्यांत दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश द्या : डॉ. अमोल कोल्हे

पुणे : जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करण्यासाठी तसेच या ...

महाविद्यालयांनी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे, जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचे आवाहन

राहुलकुमार अवचट जुन्नर : जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करावे, ...

पारगाव शिंगवे येथील संजय पडघनकर यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

राजू देवडे लोणी धामणी : म्हाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेचे हुतात्मा बाबू गेनू विद्यालय व वि. ग. ...

प्रा. जयश्री गटकुळ ऑल इंडिया लिनेस क्लबच्या स्टार पुरस्काराने सन्मानित

दीपक खिलारे इंदापूर : येथील प्रा. जयश्री गटकुळ यांना ऑल इंडिया लिनेस क्लबच्या वतीने देशपातळीवरील 'शिखर महिला परिषद २०२३'मध्ये स्टार ...

Page 6 of 8 1 5 6 7 8

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!