Breaking News : पाटस टोलनाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल केल्याप्रकरणी प्रकल्प प्रमुखासह चौघांवर गुन्हा दाखल
यवत : पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल केल्याप्रकरणी प्रकल्प प्रमुखासह तीन जणांवर यवत पोलीस ...