BREAKING NEWS : पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर येथील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा ; ४ लाखाचे सोन्याचे दागिने लंपास, तर दरोडेखोरांचा हवेत गोळीबार
खेड-शिवापूर : पुणे- सातारा महामार्गावरील शिवापूर (ता. हवेली) येथील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून ८ तोळे सोने लुटल्याची घटना बुधवारी (ता.२४) ...