व्याजाच्या पैशांची परतफेड करूनही शेतकरी पिता-पुत्राला सावकारांकडून धमकी ; भिगवण येथील घटना, ५ जणांवर गुन्हा दाखल..!
सागर जगदाळे भिगवण : शेतकऱ्याने व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही शेतकरी पिता पुत्राला त्याच गावातील सावकारांनी शिवीगाळ व दमदाटी करून जिवे ...