लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नर येथे दोन दुचाकींच्या जोरदार धडकेत एक गंभीर जखमी ; अपघातावेळी वाहतूक पोलीस नेहमीप्रमाणे गायब…!
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर येथे दोन दुचाकींची जोरदार धडक झाल्याची घटना मंगळवारी ...