झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाच्या तत्कालीन उपमुख्य अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : पुणे लाचलुचपत विभागाची कारवाई
पुणे : अॅन्टी करप्शनच्या पुणे विभागाकडून झोपडपट्टी पुर्नवसन कार्यालय, पुणे येथील तत्कालीन उपमुख्य अधिकारी यांच्यावर ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी ...