कोण म्हणतं मुलं पुस्तकं वाचत नाहीत? पुणे पुस्तक महोत्सवात तब्बल साडेआठ लाख प्रतींची विक्री; ११ कोटींची उलाढाल
पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अभुतपूर्व प्रतिसाद दिला. या महोत्सवात पुस्तकांच्या तब्बल साडेआठ लाख ...