धक्कादायक! वसतीगृहातील २२ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली, जेवणातून विषबाधेचा संशय; प्रकल्प अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी ...