‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजपचे पक्षश्रेष्ठी माझे नातेवाईक, माझं कोणीही काही करू शकत नाही’, मद्यधुंद सरकारी अधिकाऱ्याचा रुबाब; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिकवला धडा
धुळे : धुळे जिल्हा उद्योग केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग प्रशासकीय अधिकारी कार्यालयात ...